मएसो सिनियर कॉलेज ग्रंथालयाद्वारे दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. मराठी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथालयामध्ये मराठी भाषेतील ग्रंथ संग्रह प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र वैद्य सर, उपाप्रचार्या डॉ. पुनम रावत मॅडम, सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी प्रदर्शनास भेटी दिल्या.

afsqamarhyazeubebnbsbgcacebnyzh-CNzh-TWcohrcsdanleneoettlfifrfyglkadeelguhthahawiwhihmnhuisigidgaitjajwknkkkmkokukylolalvltlbmkmgmsmlmtmimrmnmynenopsfaplptparorusmgdsrstsnsdsiskslsoessuswsvtgtatethtrukuruzvicyxhyiyozu
Scroll to Top
Skip to content